पीएम किसान सन्मान निधीचा ११ वा हफ्ता होणार जमा

पीएम किसान सन्मान निधीचा ११ व हप्ता होणार बँकेत जमा शासनाच्या वेबसाईटवर सूचना, पीएम किसान सन्मान निधी ११ व हप्ता या तारखेला होणार बँकेत जमा. ११ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

राज्यातील शेतकरी अनेक दिवसापासून पीएम किसान निधीच्या ११ व्या हप्त्याची वाट पाहून आहे आता पीएम किसान निधीचा ११ वा हप्ता कधी येणार याची माहिती देण्यात आली आहे ती खाली पाहूया.

शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वर्षित ६००० रुपये अनुदान दिले जाते. या अनुदानाचा ११ वा हप्ता कधी येणार याची शेतकऱ्यांना उसुक्ता लागून राहिली आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ekyc  करणे देखील खूप महत्वाचे आहे

पीएम किसान ekyc करण्यासाठी खलील लिंक वर टच करा.

ऑनलाइन pm ekyc

पीएम किसान सन्मान निधींच ११ वा हप्ता या तारखेला होणार जमा

दिनांक ३१ मे २०२२ रोजी पीएम किसान सन्मान निधीचा ११ वा हफ्ता जमा होणार असल्याची माहिती शासनाचे अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. या  वेबसाईटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.पीएम किसान सन्मान निधीचा ११ हफ्ता ३१ मे २०२२ रोजी जमा होणार असल्याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. हि माहिती बघण्यासाठी खलील official website वर क्लिक करा.

official website

तुम्हाला देखील या pm kisan samman nidhi योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या. पीएम किसान सम्मान निधी योजना सुरु करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकला टच करा.

pm kisan samman nidhi ऑनलाईन अर्ज

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा

Leave a comment