Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेखात दामिनी मोबाईल एप्लिकेशनची माहिती जाणून घेणार अहोत. यामध्ये कशा प्रकारे दामिनी मोबाईल एप वीज कोसळण्यापूर्वी तुम्ही सूचित करणार आहे त्याची माहिती जाणून घेऊया.मित्रानो जमिनी मोबाईल एप हे वीज कोसळण्याच्या आधी तुम्हाला सूचना देती कि कोणत्या ठिकाणी वीज कोसळण्याचे संकेत आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दामिनी एप विकसित केले आहे. वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांचे प्राण गेले आहे शेतामध्ये काम करत असताना जर वादळी पाऊस आला तर वीज कोसळण्याचे देखील संकेत असतात. अशा वेळी वीज कोसळून शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते.

Damini mobile app मध्ये रजिस्टेश करावे लागणार

damini mobile app केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर वीज कोसळण्यापूर्वीची सूचना मिळेल. शेतकरी किंवा शेतकऱ्यांचे मित्र देखील या यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. तुम्ही तर तुमची नोंदंनी कराच परंतु तुमच्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांची देखील नोंदणी करा जेणे करून त्यांना देखील वीज कोसळण्याची पूर्वसूचना मिळू शकेल.

मल्चिंग पेपर अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज

खालील प्रमाणे नोंदणी करा

  • तुमच्या मोबाईलमधील Google Play Store हे app ओपन करा.
  • Google Play Store च्या सर्च बारमध्ये damini lighting alert असा कीवर्ड टाका.
  • ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल डिव्हाईसमध्ये इंस्टाल करा.
  • app ओपन करा.
  • ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर काही सूचना येईल व काही परवानगी हवी असेल त्यांना तुमच्या पद्धतीने हाताळा.
  • दामिनी मोबाईल ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर खालच्या पट्टीवर काही पर्याय दिसतील, जसे की, Home, About, Instructions व register असे पर्याय दिसतील. यापैकी register या पर्यायावर टच करा.
  • तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पिन कोड, व्यवसाय याबद्दल माहिती टाका.
  • सर्वात शेवटी self व friend किंवा farmer असे दोन पर्याय दिसतील.

आमच्याशी कनेक्ट व्हा

Damini mobile app मध्ये वीज कोसळण्यापूर्वी विविध सूचना

वीज कोसळू नये किंवा कोसळल्यावर कोणते प्राथमिक उपचार करणे गरजेचे आहे या संदर्भात विविध महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना वाचून घ्या जेणे करून तुम्हाला हि सर्व माहिती कळेल आणि वीज कोसळल्यानंतर होणारे नुकसान टाळता येवू शकतील.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा

Leave a comment