सौर कृषी पंप कोटा उपलब्ध यादी पहा

ज्या तालुक्यामध्ये सौर कृषी पंप कोटा उपलब्ध झालेला आहे त्या जिल्ह्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती सौर कृषी पंप कोटा उपलब्ध आहे. हा कोटा सर्व ओपन कास्टसाठी आहे हे लक्षात घ्या.

खाली दिलेल्या जिल्हयापैकी तुमचं जो जिल्हा असेल त्या जिल्हयावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा कोटा तपासू शकता.

अमरावती जिल्हा उपलब्ध कोटा

भंडारा जिल्हा उपलब्ध कोटा.

चंद्रपूर जिल्हा उपलब्ध कोटा.

गडचिरोली जिल्हा उपलब्ध कोटा.

गोंदिया जिल्हा उपलब्ध कोटा.

कोल्हापूर जिल्हा उपलब्ध कोटा.

नागपूर जिल्हा उपलब्ध कोटा.

रायगड जिल्हा उपलब्ध कोटा.

रत्नागिरी जिल्हा उपलब्ध कोटा.

सातारा जिल्हा उपलब्ध कोटा.

सिंधुदुर्ग जिल्हा उपलब्ध कोटा.

ठाणे जिल्हा उपलब्ध कोटा.

वर्धा जिल्हा उपलब्ध कोटा.

तर शेतकरी बंधुनो वरीलपैकी ज्या जिल्ह्यातील तुम्ही असाल त्या जिल्ह्याच्या लिंकवर क्लिक करून सौर कृषी पंपचा कोटा किती उपलब्ध आहे हे तुम्ही जाणून घेवू शकता.

तुमच्या जिल्ह्याचा सौर कृषी पंपाचा कोटा उपलब्ध असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त महाउर्जा या वेबसाईटवरीलच लिंकचा वापर करावा. इतर कोणत्याही लिंकवर सौर कृषी पंपचा ऑनलाईन अर्ज करू नये कारण अशा ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते.

सौरकृषी पंप ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a comment