Smart Card Yojana स्मार्ट कार्ड योजनेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Smart Card Yojana 2022 स्मार्ट कार्ड योजनेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदवाढ आशाडी एकादशी निमित्त एस-टी स मिळाली सवलत, स्मार्ट कार्ड चा वापर करून घ्या एस-टी प्रवासाचा लाभ.

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात स्मार्ट कार्ड योजनेची माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच स्मार्ट कार्ड योजनेला आता 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेचा लाभ कसा घ्यावा व या योजनेस कोणते व्यक्ति पात्र असणार आहे याची सविस्तर माहिती आपण खाली जाणून घेणार आहोत.

Smart Card Yojana स्मार्ट कार्ड ही योजना महाराष्ट्रात आधीपासूनच राबविली जात आहे आणि अनेक नागरिकांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे ही प्रामुख्याने प्रोढ व्यक्ति, अपंग व्यक्ति आशा वयस्कर व्यक्तीसाठी राबविली जाते

हे देखील वाचा :खरीप पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज भरणे सुरू online arj 2022

Smart Card Yojana स्मार्ट कार्ड योजनेला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 65 वर्षावरील नागरिकांनच्या सवतीसाठी Smart Card Yojana स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्याची मुदत 30 जून पर्यंत होती आशाडी एकादशीच्या निमित्त पंढरपूर यात्रेकरीता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने स्मार्ट कार्ड बनवण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे.

एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक , विद्यार्थी संघटना, नागरिक , पत्रकार विविध पुरस्कार्थीना प्रवासात सवलत दिली आहे. जुलै महिन्यात आशाडी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा असते यात्रेला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी , स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी सध्या प्रचलित असलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल व त्यांना प्रवासाची संधी देण्यात येईल . मात्र , 1 सप्टेंबरपासून सध्याचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही असे महामंडळाचे म्हणेने आहे .

संबंधित बातमीपत्र पहा

Smart Card Yojana असे काढ स्मार्ट कार्ड

मित्रांनो स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक बस स्थानकाशी संपर्क साधावा लागणार आहे तेथे तेथे तुम्हाला विचारलेले सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

आपण खाली जाणून घेणारच आहोत की तुम्हाला त्याठिकाणी कोणती कागदपत्रे सादर करावी लागणार आहे ती कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्या बस स्थानकावर जाऊ शकता.

हे देखील वाचा : शेत जमीन मोजणी करा तुमच्या मोबाईल वर बघा संपूर्ण माहिती

स्मार्ट कार्ड साठी लागणारी कागदपत्रे

  • वयाचा पुरावा
  • महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा
  • आधार कार्ड

हे कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळील बस स्थानकाशी संपर्क साधा हा लेख तुम्हाला चंगाला वाटला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेयर करा.

आमच्याशी कनेक्ट व्हा

विविध शासकीय योजनाची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवणासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment