Pan Card Apply Online असा करा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज

Pan Card Apply Online आता मोबाईल वरून देखील करता येणार पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज

पॅन कार्डसाठी अर्ज करणे आहे अत्यंत सोपे पहा तुम्ही कसा घरबसल्या करू शकता पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज.

मित्रांनो आज प्रत्येक नगरिकाकडे असणे अवश्यक आहे कारण पॅन कार्ड शिवाय आताच्या काळात कोणतेच काम होत नाही

तुम्हाला कोणत्याही कामासाठी पॅन कार्डची गरज पडू शकते म्हणून पॅन आता प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक आहे हे तुम्हाला माहीच असेल कारण त्याच्या शिवाय तुम्ही कोणतेही काम करू शकता नाही.

हे देखील वाचा खरीप पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज भरणे सुरू online arj 2022

Pan Card Apply Online पॅन कार्ड काढणे अत्यंत सोपे

Pan Card Apply Online पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करणे अतिशय सोपे आहे मोबाईल वरून देखील पॅन कार्डससाठी अर्ज करता येतो.

अनेक नागरिक पॅन कार्ड कडण्यासाठी csc सेंटरवर जाणून अर्ज करतात त्यांना मोबाईल वरून पॅन कार्डसाठी अर्ज करावा हे माहिती नसते.

csc सेंटरवर देखील चंगल्या पद्धतीने पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो पॅन त्याठिकाणी तुम्ही पॅन कार्डच्या फिस व्यतिरिक्त पैसे मोजावे लागतात त्यासाठी तुम्ही जर सुशिक्षित नागरिक असाल तर तुम्ही मोबाईल वरून पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता.

तुम्हाला पॅन कार्ड काढण्यासाठी याठिकाणी फक्त आधार कार्डची आवश्यकता लागळणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही कागदपत्रे तुम्ही लागणार नाही.

तुम्हाला माहीच असेल को पॅन कार्ड शिवाय तुमचे बँकेतील कोणतेही काम होत नाही म्हणून पॅन कार्ड असणे खूप महत्वाचे आहे.

Pan Card Apply Online असा करा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज

हे देखील वाचा :सावित्रीबाई फुले घरकुल योजना आली १.२० लाख रुपये निधी मिळणार

तुमच्या मोबाईल वरून पॅन कार्ड काढण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला TIN-NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल यात सर्विस ऑप्शन मध्ये pan सेक्शन निवडा.
  • त्यानंतर तुम्ही थेट https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html लिंकवर जावू शकता.
  • याठिकाणी तुम्हाला अप्पलिकेशन टाईप डिटेल्स द्यावी लागेल. भारतीय नगरिकासाठी from 49A भरावा लागेल  पुन्हा कॅटेगरीत individual सेलेक्ट करा.
  • यानंतर आपले नाव , जन्म तारीख , मोबाईल कामांक अशी माहिती भरा.
  • यानंतर CAPTCHA कोड भरून Submit बटनावर क्लिक करावे लागेल. या ठिकाणी तुमचा टोकन नंबर जनरेट होईल.
  • त्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. ज्यात तीन पर्याय देण्यात येतील. यासाठी तुम्हाला पॅनकार्डसाठी सबमिट करावे लागेल.
  • तुम्ही e-KYC आणि e-sign चा वापर करून डिजिटली डॉक्यूमेंट्स सबमिट करू शकतात. किंवा तुम्ही फिजिकली सुद्धा डॉक्यूमेंट्स सबमिट करू शकता.
  • ज्यावेळी तुम्ही डॉक्यूमेंट्स सबमिशन प्रोसेसची निवड कराल त्यावेळी फॉर्ममध्ये सर्व डिटेल्स भरा. सर्व सूचना वाचून नेक्स्ट बटनावर क्लिक करा.
  • पुढील स्टेपला तुम्ही सोर्स ऑफ इनकमची माहिती द्यावी लागेल. तसेच रहिवासी पत्ता आणि मोबाईल क्रमांक द्यावी लागेल.
  • पुढच्या स्टेपला तुम्ही आपले असेसिंग ऑफिसर AO सेलेक्ट करावा लागणार आहे. या पेजवर तुम्हाला संबंधित माहिती मिळेल. सर्व डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्ट वर टॅप करा.
  • जे डॉक्यूमेंट्स सबमिट केले आहेत. त्याची माहिती जसे ओळख पत्र, रहिवासी पत्ता आणि जन्मतारीख. आता तुम्हाला फोटोग्राफ आणि साइन अप अपलोड करावे लागेल. पुन्हा सबमिट करावे लागेल.
  • सबमिट केल्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आधार लिंक फोनवर एक ओटीपी येईल. याला एन्टर केल्यानंतर रिसिटला प्रिंट करून ठेवा. ज्यात १५ अंकाचा एक्नॉलिजमेंट नंबर असणार आहे. या रिसिटला साइन करा. तसेच NSDL ऑफिस मध्ये किंवा पोस्ट कुरियद्वारे पाठवू शकता. ही रिसिट अप्लिकेशन सबमिट केल्यानंतर १५ दिवसात तुम्हाल पॅन कार्ड मिळेल.

Leave a comment