प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या सहभासाठी ई-पीक पहाणी सक्तीची नसल्याची माहिती कृषि आयुक्त धिरज कुमार यांनी दिली आहे.
आपण या लेखात आज जाणून घेणार आहोत की प्रधानमंत्री पीक विमा योजना संदर्भात कृषि आयुक्त धिरज कुमार यांनी काय सांगितले आहे.
राज्यातील अनेक शेतकरी संध्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करत आहे
परंतु शेतकाऱ्यांनाच्या मनात असा असंतोष आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रथम ई-पीक पाहणी करावी लागणार आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती महराष्ट्र शसनाच्या महासंवाद या अधिकृत ससंकेतथळवर नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे.
मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी ई-पीक पहाणी सक्तीची नाही आहे.
म्हणजेच तुम्ही ई-पीक पाहणी व्यतिरिक्त देखील पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकणार आहे चला तर जाणून घेऊया कृषि आयुक्त यांनी याबाबत काय माहिती दिली.
हे देखील वाचा : खरीप पीक विमा योजना ऑनलाईन अर्ज भरणे सुरू online arj 2022
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी सक्तीची नाही.
महाराष्ट्र राज्यात सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
खरीप-२०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस ३१ जुलै २०२२ आहे.
शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होत आहे.
पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
1 ऑगस्ट नंतर मात्र ई-पीक पाहणी करावी लागणार
पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक व प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते.
अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो.
शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत
आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीकपाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहित धरण्यात येईल असा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही.
सदर शेतकरी स्वयंघोषणापत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो मात्र १ ऑगस्ट २०२२ नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
अशी करा ई-पीक पहाणी मोबाईल द्वारे
मित्रांनो आता सध्या मात्र तुम्हाला विमा विमा योजनेत भाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी सक्तीची असून तुम्ही ई-पीक पहाणी केली जारी नाही तरी तुम्ही या योजनेचा लबघ घेऊ शकता.
परंतु 1 ऑगस्ट नंतर मात्र तुम्हाला तुमच्या पिकाची ई-पीक पाहणी करून घ्यावी लागणार आहे.
तुम्हाला तर माहिती नसेल की शेतातील पिकाची ई-पीक पाहणी कशी करावी
यसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ई-पीक पाहणी काशी करावी लागते हे समजून घेऊ शकता.
हे देखील वाचा : ई पीक पाहणी ॲप पिके व बंधावरील झाडांची नोंद करा सतबऱ्यावर