अटल पेन्शन योजना २१० रुपयांत मिळाले ५ हजारची पेन्शन

नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी आज अटल पेन्शन योजना या योजनेची परिपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारची अटल पेन्शन योजनेला राज्यात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा आता पर्यंत राज्यातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे.

केवळ २१० रुपयामध्ये ५ हजार रुपयाची पेन्शन योजना. तुम्ही जर सर्वसमान्य नागरिक असाल किंवा शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला २१० रुपयामध्ये ५ हजाराची पेन्शन मिळणार आहे.

अटल पेन्शन योजना पात्रता

  • लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.
  • लाभार्थीचे एक बँक बचत खाते असणे अवश्यक आहे.
  • लाभार्थीचे आधार कार्ड व मतदान कार्ड असणे अवश्यक आहे.
  • बँकेला आधार कार्ड लिंक केलेले असावे.

आणखी कामाची योजना विधवा महिला योजना २४ हजार रुपये मिळणार करा ऑनलाईन अर्ज

अटल पेन्शन योजने अंतर्गत मिळेल १ ते ५००० हजार रुपयांपर्यंत पेन्शन

वयाच्या ६० वर्षा नंतर १ ते ५००० हजार रुपयांपर्यंत पेन्शन या योजना अंतर्गत मिळू शकते. अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयाच्या १८ ते ४० या काळात गुंतवणूक करता येते. सर्वसामान्य नागरिक तथा शेतकरी बांधवांसाठी अटल पेन्शन योजना Atal pension yojana सर्वात चांगली परतावा देणारी योजना आहे. या योजने संदर्भात जाऊन घेवूयात संपूर्ण माहिती जेणे करून तुम्हाला या योजनेतून चांगला परतावा मिळू शकेल.

शौचालय योजना ऑनलाइन फॉर्म सुरु करा अर्ज

असा करा अर्ज

  • तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही बँकेत जाऊन अटल पेन्शन खाते उघडू शकता.
  • आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कन्फरमेशन मेसेज येईल.

किती गुंतवणूक करावी लागेल

  • अटल पेन्शन योजनेत वयाच्या ६० वर्षानंतर १ हजार ते ५ हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळते
  • यासाठी सदस्य ४२ ते २१० रुपयापर्यंत मासिक गुंतवणूक करू शकता.
  • वयाच्या १८ ते ४० या काळात गुंतवणूक करता येत यात सहभागी होण्यासाठी बचत खाते आधार क्रमांक व चालू मोबाईल क्रमांक अवश्यक आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.

अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती मराठी भाषेत हवी असेल तर येथे क्लिक करा.

अशाच शासकीय योजनांची माहिती आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्याशी कनेक्ट व्हा त्यासाठी खलील लिंक वर क्लिक करून आमच्यासोबत कनेक्ट व्हा.

व्हाट्सअॅप वर माहिती मिळवा त्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment