नमस्कार बंधूंनो आज आपण कुक्कुटपालन योजना याच अंतर्गत 2278 शेतकऱ्यांना 33 कोटी 43 लाख एवढे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी या योजनेमध्ये काही विशिष्ट जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण खाली जाणून येऊया. शेतकरी बंधूंनो शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले जाते यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून 1 हजर कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नविण्यापूर्व योजना राबविण्यात येत आहे.
कुक्कुटपालन योजना याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान
या योजनेसाठी जिल्हयानुसार उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्याला 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे. अनुदान देण्यासाठी या वर्षी मागील वर्षापेक्षा अधिक तरतूद करण्यात आली आहे मागील काही वर्षाच्या तुलनेत या वर्षी लाभार्थी संख्या अधिक आहे.
या जिल्ह्यातील एवढ्या शेतकऱ्याला मिळणार एवढे अनुदान
जिल्हे | संख्या आणि मिळणारे अनुदान |
वाशिम | 51 (87 लाख 60 हजार ) |
अकोला | 63 (97 लाख 10 हजार ) |
यवतमाळ | 77 (1 कोटी 13 लाख 47 हजार ) |
बुलढाणा | 102 (1 कोटी 56 लाख 67 हजार ) |
अमरावती | 91 (1 कोटी 38 लाख 27 हजार ) |
नगर | 134 (1 कोटी 97 लाख 60 हजार ) |
जळगाव | 92 (1 कोटी 30 लाख 92 हजार ) |
नंदुरबार | 26 (31 लाख 83 हजार ) |
धुळे | 36 (49 लाख 73 हजार ) |
नाशिक | 94 (1 कोटी 29 लाख 33 हजार ) |
कोल्हापूर | 104 (1 कोटी 54 लाख 16 हजार ) |
सोलापूर | 112 (1 कोटी 85 लाख 97 हजार ) |
सांगली | 77 (1 कोटी 13 लाख 4 हजार ) |
सातारा | 81 (1 कोटी 16 लाख 96 हजार ) |
सिंधुदुर्ग | 30 ( 27 लाख 28 हजार ) |
रत्नागिरी | 30 (39 लाख 91 हजार ) |
ठाणे | 28 (38 लाख 27 हजार ) |
पालघर | 25 (29 लाख 77 हजार ) |
From is online ya offline
online arje kashe karayche