ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी आला करा ऑनलाईन अर्ज

शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी वितरित करण्यास शासकीय मान्यता आली आहे त्या संदर्भात जी. आर देखील महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतथळवर प्रकाशित करण्यात आला आहे.

ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी आल्याचा जी आर बघण्यासाठी खलील जी आर बघा या बटनावर क्लिक करा.

ट्रॅक्टर योजनेसाठी 28 कोटी निधी वितरित

सन २०22-२3 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 28 कोटी निधी वितरीत करण्यात येत  आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड तसेच अनुदान वितरणाची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टल द्वारे करण्यात येत आहे.

योजनेंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती/जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भू.धारक शेतकर्यासाठी किमतीच्या ४० टक्के किंवा रु एका लाखपेक्षा कमी असेल या प्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. योजनेची अंबलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकिकारण उप अभियानाच्या मार्गदर्शक सुचानाचे काटेकोर पणे पालन करावे.

Also Read This हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करा

अर्ज करण्यासाठी कागदपत्रे

  • तुमचे ओरीजनल आधार कार्ड लागेल.
  • पॅन कार्ड असले आणि नसले तरी चालेल.
  • बँक पासबुक झेरोक्स.
  • तुमचा सात बारा उतारा.
  • ७ स इत्यादी ची गरज तुम्हाला पडेल.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  • mahadbt farmer login या पर्यायवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येईल.
  • हे पोर्टल चालू करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • तुम्ही याच्या अगोदर mahadbt पोर्टलचा उपयोग केला नसेल टर तुम्हा नोंदणी करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला जी माहिती विचारली आहे री भरून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करू शकता.

अर्ज करण्याची पद्धत सविस्तर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment