Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

नमस्कार मित्रांनो आता शासकीय अनुदानावर घरावरील सोलारसाठी (Solar Panel Yojana) मिळणार 100 टक्के अनुदान हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

पारंपरिक सौर ऊर्जा स्रोत वीज पोचणार नाही अशी गावे, घरावरील सोलारसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहे. विजेची कमतरता दूर व्हावी म्हणून शासनाच्या अंतर्गत घरावर सौर ऊर्जा पेनल बसवण्यात येते यामुळे विजेची बचत देखील होते.

Also Read This मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु 2022 असा करा ऑनलाईन अर्ज

Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

राज्यामध्ये विजेची मागणी लक्षात घेऊन शासनाने घरावरील सोलार या योजनेला सुरुवात केली आहे या योजनेच्या अंतर्गत 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. सौर पेनलसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा 2021 चा शासन निर्णय आहे त्यामुळे तुम्ही देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलार बसवायचे असेल व स्वखर्चाने असले तर तुम्हाला खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी तुम्ही या योजनेच्या माध्यमातून देखील सोलरचा लाभ घेऊ शकतात. घरासाठी सोलर पॅनल बसविले तर वीज बिलामध्ये मोठी बचत तर होईल.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं कस्टम्बर क्रमांक या ठिकाणी टाकून चेक करावे लागणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
  • पुढे गेल्यानंतर तुम्हाला वर तीन पर्याय दिले आहे या पहिल्या पर्यायात तुम्हाला तुमचं संपूर्ण फॉम भरायचा आहे.
  • त्यानंतर दुसऱ्या पर्यायात तुम्हाला तुमचे पेमेंट पूर्ण करावे लागणार आहे.
  • नंतर तिसऱ्या पर्यायात तुम्हाला तुमची एजन्सी सिलेक्ट करावी लागणार आहे
  • आणि नंतर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे या ठिकाणी आपलोड करावी लागणार आहे.

हे सर्व झाल्यानंतर तुमचं अर्ज या ठिकाणी पूर्ण होईल.

घरावरील सोलरचे फायदे

  • रात्रीच्या वेळी धोका जास्त असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांचे प्राण देखील गमवावे लागलेले आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा आणि आवश्यक असा वाटणारा पर्याय म्हणजे solar panels आपल्या शेतामध्ये बसून दिवसा पिकास पाणी देणे होय.
  • सध्या शेतीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाऐवजी शेतकरी बांधव सौर उर्जेवर चालणारी अर्थात solar system वर चालणाऱ्या मोटारींचा सर्रास वापर करत आहे.
  • सौर उर्जा उपकरणे वापरण्याचे महत्वाचे कारण म्हणजे विजेची लोड शेडींग होय.
  • लोड शेडींग असेल तर शेतीमध्ये रात्री पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येते.

Leave a comment