अतिवृष्टी अनुदानासाठी हे काम करा तरच मिळेल

राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी खूप वाट पहावी लागली आहे पण आता अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे.शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी अनुदानसाठी कोणते काम करावे लागणार आहे असा प्रश्न पडला असेल तर या लेखात आपण त्या संदर्भातच माहिती जाणून घेणार आहोत.

अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच दिवस वाट पहावी लागली आहे त्यामुळे राज्यातील सारकरवर टीका देखील केली जात आहे.

परंतु शेतकऱ्यांना आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही आता काहीच दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणार आहे.

चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया अतिवृष्टीच्या अनुदानासाठी कोणते काम तुम्हाला करावे लागणार आहे.

आणखी कामाची योजना महिला किसान योजना असा करा अर्ज

अतिवृष्टी अनुदानासाठी हे काम करावेच लागणार

अतिवृष्टीमुळे सर्वत्र पिकाचे नुकसान झाल्याने शासनाने अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करून निधी वितरित केला आहे.

सदर शेतकऱ्याने ई पीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे तहसील अधिकाऱ्याने सांगितले आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना हे काम करावेच लागणार आहे.

ज्या शेतकाऱ्याने ई पीक पाहणी केली नाही आशा शेतकऱ्यांना तातडीने ई पीक पेरा नोंद करण्याचे आवाहन शासनाने दिले आहे.

म्हणजेच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी बरोबरच ई पीक पेरा सुद्धा नोंदवावा लागणार आहे तरच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी बातमी वाचा

४० टक्के शेतकऱ्यांनी दोंदविला पेरा

शेतकऱ्यांना ई पीक पहाणीची माहिती देण्यासाठी तलाठी व कृषि सहायक हे गाव गावात जाणून दवंडी देत आहे तसेच शेतकऱ्यांना प्रत्येकक्ष भेट देत आहे.

तरी देखील शेतकाऱ्यांचा प्रतिसाद मिळात नसल्याचे समोर आले आहे

या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी ई पीक पाहणी केली नाही तर, अनुदानही नाही हा शासनाचा निर्णय कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टी अनुदानाचे पंचनामे अंतिम टप्प्यात

तलाठी व कृषि सहायक संयुक्त पंचनामे करीत असून ते अंतिम टप्प्यात आले आहे शासनाकडून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे.

पहिल्या टप्प्यातील 1 कोटी 64 लाख निधी प्राप्त झाला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमहि झाला आहे

दुसऱ्या टप्प्यातील निधी देखील दिवाळीपूर्वी जमा करण्याची शासनाची तयारी चालू आहे.

Leave a comment