Pm kisan 12th installment list 12 वा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात

नमस्कार मित्रांनो शेतकर्‍यांची दिवाळी आता खूप धुमधड्याक्यात होणार आहे. कारण आता pm kisan 12th installment list 12 वा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता दिनांक 17 ऑक्टोंबर 2022 या दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पीएम किसान 12 व्या हप्त्याची लाभार्थी यादी आज शासनाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केलेला आहे.

यादी बघण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा आणि दिलेल्या पद्धतिनुसार कृती करा.

यादीमध्ये आपल नाव बघण्याची पद्धत

शासनाची अधिकृत वेबसाइट

Leave a comment