मित्रांनो नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ५० हजार प्रोत्साहन यादी प्रकाशित झाली असून तुम्ही ही यादी आता डाउनलोड करू शकणार आहे.
५० हजार प्रोत्साहन अनुदान यादी तुम्ही काशी डाउनलोड करून शकणार आहे व ती कोठून डाउनलोड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ५० हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेंतर्गत ५० हजार प्रोत्साहन आनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी त्याचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
आणखी कामाची माहिती Pm kisan 12th installment list 12 वा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात
५० हजार प्रोत्साहन यादी डाउनलोड pdf मध्ये
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदानाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याची दिवाळी या वर्षी गोड होणार आहे.
शेतकरी मित्रांनो जर तुमचे नाव या ५० हजार प्रोत्साहन यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमचे आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रमाणिकरणाशिवाय तुम्हाला ही अनुदान मिळवणात येणार नाही.
त्यामुळे तुम्ही आत्ताच आधार प्राणिकरण करून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ५० हजार अनुदान मिळू शकेल.
आधार प्रमाणीकारणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खलील प्रमाणे आहेत.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड.
बँक पासबुक.
स्वतःचा मोबाईल (ओ. टी. पी. साठी आधार ला लिंक मोबाईल नंबर)
५० हजार अनुदान list अशी करा डाउनलोड
- गुगल सर्च बारमध्ये digital seva असे सर्च करा.
- digital seva portal अशी लिंक येईल त्यावर क्लिक करा.
- डिजिटल सेवा पोर्टल ओपन होईल. या ठिकाणी युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
- digital seva portal ओपन होईल. या ठिकाणी एक सर्च बार तुम्हाला दिसेल त्यामध्ये mahatma jyotiba phule karj yojana असा शब्द टाईप करा.
- जसे हि तुम्ही वरील महात्मा जोतीबा फुले कर्ज योजना या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी आणखी एक नवीन पोर्टल ओपन होईल.
- महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना हि वेबसाईट ओपन झाल्यावर डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला Aadhar authentication list download या लिंकवर क्लिक करा.
- तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्ही हि लिस्ट डाउनलोड करू शकता.
- किंवा सर्च बारमध्ये डायरेक्ट तुमच्या गावाचे नाव टाकून देखील हि ५० हजार प्रोत्साहन यादी pdf मध्ये डाउनलोड करा.
अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा