नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना पहिली यादी विमा कंपनीने प्रशासनास मंजूर करून दिलेली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे त्यातील काही शेतकऱ्यांची पहिली यादी विमा कंपनीने मंजूर केलेली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनाखरीप 2022 प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे
विमा कंपनीने 2 लाख 3 हजार 666 शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिली आहे.
पीक विमा शेतकऱ्यांना तातडीने उपलब्ध जारून द्यावा आशा सूचना सुद्धा न्यायालयाने दिल्या आहे त्या संदर्भात अधिक माहिती खाली जाणून घेऊया.
आणखी कामाची योजना महिला किसान योजना असा करा अर्ज
प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना मिळणार लाभ
प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यासाठी पहिल्या याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहे.
प्रती हेक्टर 18 हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचेही कंपनीने कबूल केले आहे
उच्च न्यायालयाचा आदेश कायम राखत सर्वोच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर 2022 पर्यंत 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते.
त्याला काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला परंतु सर्वोच्च न्यायालयाकडील 201,34 कोटी रुपयाचा निधी 21 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी पुढील एक-दोन दिवस लागणार आहे.
यासंबंधी बातमी बघा
2 लाख शेतकऱ्यांचा विमा मंजूर
विमा कंपनीने 2 लाख 3 हजार 666 शेतकऱ्यांची विमा मंजूर यादी जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिलेली आहे
तसेच आपल्या मागणी प्रमाणे 40 टक्के नुकसान ग्राहित घरून 18 हजार प्रती हेक्टर या प्रमाणे भरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे.
उपलब्ध 201,34 कोटीमधून 2 लाख 3 हजार 666 शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई अदा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहे.
आपल्या याचिका कर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केलेल्या आहेत.
याची नोटिस विमा कंपनी व जिल्हा अधिकारी यांना देण्यात येत आहे
पुढील आढवड्यात यावर सूनवावी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला असून पहिल्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.