नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामद्धे Kharip Pik Vim संदर्भातील महत्वाची बातमी बघणार आहोत. अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 87 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे. तर हा कोणत्या जिल्हा आहे ?,
ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरविला होता आशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 87 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाख 47 हजार 763 शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीकडून रक्कम जमा करण्यात आली आहे
Kharip Pik Vim विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर 87 कोटी जमा
जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाख 47 हजार 763 शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीकडून रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यात खरीप हंगामात खूप मोठ्या प्रमाणात पासून झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला होता त्यांना आता पैसे मिळाले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाख 47 हजार 763 शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पीक विमा काढला होता तर
Kharip Pik Vim
त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 87 कोटी 34 लाख रुपये जमा करण्यात आले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्यापोटी नुकसान भरपाई दिली जाते त्यासाठी देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पिकाची पेरणी केली त्यानंतर विमा कंपनीने पिकाचा विमा उतरविला होता. सुरुवातीला पाऊस चंगला असल्यामुळे पिके चांगली होती.
परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाला कुठे अतिवृष्टी तर कुठे ढंगफुटी झाली या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पीक वाया गेले.
अधिक महितीसाठी खलील बातमी वाचा
अडीच लाख शेतकऱ्यांना मिळाला विमा विमा
तीन लाख 64 हजार 380 शेतकऱ्यांनी तक्रारीची पूर्वसूचना 73 तासात विमा कंपनीला दिली त्यानंतर विमा कंपनीने 3 लाख 64 हजार 380 शेतकऱ्यांच्या तक्रारीचे सर्वेक्षण केले.
त्यापैकी विमा कंपनीने 2 लाख 47 हजार 763 शेतकऱ्यांच्या खात्यावर 87 कोटी 34 लाख रुपयाचा विमा जमा केला आहे.
दिवाळीच्या आधीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. अशी माहिती कृषि विभागाकडून देण्यात आली आहे.
एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळून अजून देखील बरेच शेतकरी पीक विमा मिळवण्याचे बाकी आहे
त्यांना देखील लवकरात लवकर पीक विमा मिळवा अशी मागणी शेतकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
- पुढे वाचा : प्रधानमंत्री पीक विमा योजना पहिली यादी आली
- पुढे वाचा : पीएम किसान मानधन योजना मिळवा दरमहा 3 हजार