Kharip Pik Vim  या जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना 87 कोटी रु.

Kharip Pik Vim

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामद्धे Kharip Pik Vim संदर्भातील महत्वाची बातमी बघणार आहोत. अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 87 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे. तर हा कोणत्या जिल्हा आहे ?, ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा उतरविला होता आशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 87 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 2 … Read more