ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी आली पहा मोबाईल वर

ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी तुम्ही तुमच्या मोबाईल वर कशा प्रकारे बघू शकतात याची संपूर्ण प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किती योजना आल्या व त्या योजना कोणकोणत्या होत्या त्या योजनाचा लाभ कोणाला किती मिळाला या सर्व प्रकारची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

ग्रामपंचायत योजना अंतर्गत फळबाग लागवड अनुदान योजना, गाय गोठा अनुदान योजना, नवीन विहीर अनुदान योजना, शेततळे अनुदान योजना व शेळीपालन योजना आशा अनेक योजना सुरू केल्या आहे.

या योजनाचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागतो, मागील वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्याच्या याद्या आल्या आहे.

चल तर मित्रांनो जाणून घेऊया की काय प्रोसेस आहे ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी पाहण्याची.

आणखी कामाची योजना विहीर अनुदान योजना 4 लाख अनुदान

ग्रामपंचायत अंतर्गत मिळतो विविध योजनाचा लाभ

ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात या योजनाचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या शेतीमध्ये आणखी प्रगती करू शकता.

जसेकी विहीर अनुदान, शेततळे अनुदान योजना,कुकुटपालन अनुदान योजना,फळबाग अनुदान योजना, गाय गोठा अनुदान योजना, शरद पवार ग्राम समृद्धी योजना अशी विविध योजना ग्रामपंचायत अंतर्गत राबविल्या जातात.

या सर्व योजनाचा लाभ तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागतो.

तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये कोणती योजना चालू असेल तर तुम्ही त्या योजनाचा लाभ घेऊ शकतात.

आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा

ग्रामपंचायत योजना लाभार्थी यादी अशी पहा

  • मित्रांनो सर्व प्रथम तुम्हाला महात्मा गांधी नेशनल रूरल nrega.nic.in या वेबसाइट वर जावे लागणार आहे किंवा तुम्ही येथे क्लिक करून सुद्धा जाऊ शकतात.
  • यानंतर तुमच्या समोर एक नवीन वेबसाइट ओपन होईल.
  • यामध्ये तुम्हाला प्रथम चालू वर्ष निवडायचे आहे त्यानंतर तुमचा जिल्हा,तालुका आणि तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे.
  • हे सर्व झाल्यानंतर proceed या बाटणवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही पुन्हा दुसऱ्या पेज वर जाल त्यामध्ये तुम्हाला List of work असा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता पुढे गेल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमच्या कामाचा वर्ग निवडायचा आहे तुम्हाला कोणती यादी पाहायची आहे ते याठिकाणी निवडा.
  • त्यानंतर Work Status निवडा Financial Year निवडा आता तुम्हाला तुमच्या ग्रामपंचयातीची संपूर्ण यादी या ठिकाणी दिसेल.

धन्यवाद..

Leave a comment