ठिबक अनुदान योजना 90 टक्के मिळणर अनुदान करा अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो ठिबक अनुदान योजना शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साथी 90 टक्के अनुदान देण्यात येणार येत आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतामध्ये पिकाला पानी देण्याची सोय नसते किंवा पैसे नसल्या कारणाने तो शेतकरी ती सोय करू शकता नाही.

त्यासाठी शासनाने महाडीबीटी त सरकारी पोर्टलवर विविध योजना सुरू केल्या आहे या योजनाचा लाभ घेऊन तुम्ही शेती या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करू शकता.

त्यातीलच एक योजना म्हणजे ठिबक अनुदान योजना या योजनांतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाते

आणखी कामाची योजना महिला किसान योजना असा करा अर्ज

ठिबक अनुदान योजना शेतकऱ्यांना होणार फायदा

राष्ट्रीय कृषि विकास अंतर्गत प्रती थेंब अधिक पीक योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गाती शेतकऱ्यांना ठिबक घटकांसाठी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास अंतर्गत प्रती थेंब अधिक पीक योजना अंतर्गत अर्ज करण्याऱ्या शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेचा एसी-एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि अधिकाऱ्यांनी केले आहे.

ठिबक सिंचनचे फायदे

  • ठिबक तुषार सिंचनमुळे उत्पादन व उत्पादकेत वाढ होते.
  • आर्थिक स्तर उंचवण्यास मदत होते
  • पाण्याचा काटेकोर पाने वापर होतो.
  • तानाची वाढ रोखण्यास मदत होते.
  • सिंचन क्षेत्रात वाढ होते.

अशी आहे अनुदान मर्यादा

दोन हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषि विकास योजनेनंतर्गत प्रती थेंब अधिक पीक योजना अंतर्गत 55 टक्के अनुदान मिळणार आहे.

त्यानंतर बिरासा मुंडा कृषि क्रांति योजना व डॉ बाबासाहेब कृषि स्वावलांबन योजनेंतर्गत 35 टक्के अनुदान असे एकूण 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती थेंब अधिक योजनेंतर्गत 45 टक्के व बिरासा मुंडा कृषि क्रांति योजना व डॉ बाबासाहेब कृषि स्वावलांबन योजनेंतर्गत 45 टक्के अनुदान.

आंसे दोन्ही मिळून 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे

त्यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

बातमी वाचा

ठिबकसाठी ऑनलाईन अर्ज करा

ठिबक सिंचन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे

त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टल वर अर्ज करावा लागणार आहे.

हा अर्ज तुम्ही csc सेंटरवर जाणून किंवा तुम्हाला भरता येत असेल तर तुम्ही देखील भरू शकता.

ऑनलाईन अर्ज क्लिक

Leave a comment