गव्हासाठी 630 रुपयात 38 हजाराचा विमा मिळवा

नैसर्गिक आपत्तीमुळे व रोगामुळे पिकाचे नुकसान झालेल्यास त्यामध्ये तुम्ही गव्हासाठी 630 रुपयात 38 हजाराचा विमा मिळवू शकता या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक किंवा अन्य कारणामुळे नुकसान झाल्यास त्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते.

रब्बी हंगामसाठी पीक विमा भरण्यास सुरुवात झाली असून त्यात गव्हासाठी 630 हप्ता भरल्यानंतर 38 हजाराचा विमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळू शकतो.

आणखी कामाची योजना ट्रॅक्टर अनुदान योजना 90 टक्के मिळणार अनुदान

गव्हासाठी 630 रुपयात 38 हजार मिळवा

शेतकऱ्यांना गहू या पिकासाठी 630 रुपयात 38 हजाराचा विमा मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पीक विमा योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एछिक आहे

हिंगोली जिल्ह्यात बागायती गहू, जिरायती बाजरी, हरभरा, उन्हाळी मुंग या पिकासाठी विमा लागू आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा भरावा असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे,.

बातमी वाचा

कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरावा लागेल

जिराईत ज्वारीसाठी 510 रुपयाचा हप्ता असून 31 हजारचे विमा संरक्षण आहे.

बागायती गहू पिकासाठी 630 रुपयाचा हप्ता असून विमा संरक्षण 38 हजार रुपये आहे.

हाभरासाठी विमा हप्ता 532.50 असून विमा संरक्षण 35 हजार रुपये आहे

उन्हाळी भुईमुंग पिकासाठी विमा हप्ता 644.57 असून प्रती हेक्टर विमा संरक्षण 40 हजार रुपये असणार आहे.

पीक विमा अर्ज करणे गरजेचे

त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरून आपले झालेले आर्थिक नुकसान भरून काढावे त्यासाठी पीक विमा अर्ज करणे अतिशय आवश्यक आहे.

शेतकरी मित्रांनो पीक विमा भरणे यह अतिशय गरजेचा आहे कारण पीक विम्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचेआर्थिक नुकसान टाळू शकता

त्यासाठी प्रत्येक शेकऱ्यांनी पीक विमा भरणे आवश्यकच आहे

पीक विमा तुम्ही स्वतः भरा किंवा CSC सेंटरवर जाऊन भरा

पीक विमा हा तुम्ही CSC सेंटरवर जाऊन देखील भरू शकतात कारण CSC सेंटरवर पीक विमा अतिशय व्यवस्थित भरतात.

तुम्ही जर सुशिक्षित शेतकरी असाल किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये एखादी सुशिक्षित व्यक्ती असेल

तर ते देखील त्यांचा ऑनलाईन पिक विमा अर्ज अगदी त्यांच्या मोबाईलवरून सादर करू शकतात.

मोबाईलवरून अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment