नमस्कार मित्रांनो आज Gram Panchayat elections results 2022 लागणार आहे. ग्रामपंचयत निवडणूक निकाल 2022 आपण ऑनलाईन आपल्या मोबाईलवर सुद्धा बघू शकतो ते पण घरबसल्या.
चला तर मग बघुया काय पद्धत आहे.
Gram Panchayat elections results 2022 खालीलप्रमाणे पद्धत
- मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेस्थळावर भेट द्यायची आहे. अधिकृत संकेस्थळावर खाली दिलेले आहे तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून सुद्धा बघू शकता.
अधिकृत संकेस्थळावर – https://mahasec.maharashtra.gov.in/
मित्रांनो जर ही वेबसाइट ओपेन होत नसेल किंवा लोड घेत असेल तर तुम्ही “True Voter” हे अप्लीकेशन डाउनलोड करून खलील प्रमाणे सारखीच पद्धत वापरुन निकाल बघू शकत.
- ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला भाषा निवडा असा पर्याय दिसेल. तुम्हाला जी भाषा हवी आहे ती भाषा निवडा.
- नंतर खालील (election results) निवडणुकीचा निकाल या पर्यायावर क्लिक करा.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला “You can see ward wise election result for local body general election on click here” असा मॅसेज येईल तेथे click here वर क्लिक करा.
- नंतर तुम्हाला डिस्क्लेमर येईल तेथे I agree या पर्यायावर क्लिक केल्यानंतर accept या पर्यायावर क्लिक करायचे आहे
आपल्या गावाच्या ग्राम पंचायतचा निकाल बघण्यासाठी खालील पर्याय सिलेक्ट कारा
- Local body type . GRAM PANCHAYAT हा पर्याय निवडा.
- Division: तुमचा विभाग निवडा
- District: तुमचा जील्हा निवडा
- Taluka: तालुका निवडा
- Lokal body: स्थानिक संस्था
- Election Program: निवडणूक कार्यक्रम
अशाप्रकारे तुम्ही तुमचा गावाच्या ग्राम पंचायतीच्या निकाल बघू शकता