५० हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी बघा तुमचे नाव आहे का यादीत

मित्रांनो नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ५० हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी प्रकाशित झाली असून तुम्ही ही यादी आता डाउनलोड करू शकणार आहे.

५० हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी तुम्ही काशी डाउनलोड करून शकणार आहे व ती कोठून डाउनलोड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

yojanakamachi group
yojanakamachi group

५० हजार प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी बघा

  • गुगल सर्च बारमध्ये digital seva असे सर्च करा.
  • digital seva portal अशी लिंक येईल त्यावर क्लिक करा.
  • डिजिटल सेवा पोर्टल ओपन होईल. या ठिकाणी युजर आयडी, पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.
  • digital seva portal ओपन होईल. या ठिकाणी एक सर्च बार तुम्हाला दिसेल त्यामध्ये mahatma jyotiba phule karj yojana असा शब्द टाईप करा.
  • जसे हि तुम्ही वरील महात्मा जोतीबा फुले कर्ज योजना या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी आणखी एक नवीन पोर्टल ओपन होईल.
  • महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना हि वेबसाईट ओपन झाल्यावर डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला Aadhar authentication list download या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल तो जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुम्ही हि लिस्ट डाउनलोड करू शकता.

पहिली यादी तुम्ही ज्या प्रकारे डाउनलोड केली तशीच ही पण कराची आहे.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

आधार प्रमाणीकारणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खलील प्रमाणे आहेत.

  • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक.
  • स्वतःचा मोबाईल (ओ. टी. पी. साठी आधार ला लिंक मोबाईल नंबर)

Leave a comment