Kharip Pik Vima ७२४ कोटी निधी वितरीत

नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक मोठी बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या Kharip Pik Vima खरीप पिक विमा मंजूर झाला आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रानो या वर्षी खरीप पिकाच्या सुरुवातीला राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा देखील काढला आहे.

ज्या शेतकर्यांना आपल्या पिकाचा पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणारब आहे त्यासाठी राज्य शासनाकडून ७४२ कोटी रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शासनाच्या जी. आर मध्ये देण्यात आली आहे.

आता शेतकऱ्यांना लवकरच आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे.

आणखी कामाची योजना मधमाशी पालन अनुदान योजना ५० टक्के अनुदानावर अर्ज सुरू

Kharip Pik Vima शासन निर्णय पहा

भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022

अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि.,

बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी

या ५ विमा कंपन्यांना पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- (अक्षरी सातशे चोवीस कोटी एक्यावन्न लक्ष सेचाळीस हजार आठशे नऊ रुपये)

इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सदरची रक्कम खरीप हंगाम 2022 करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर यापर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

यासाठी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय प्रकाशित केलेला आहे शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शासन निर्णय पहा

खरीप पिक विमा योजना निधी झाला मंजूर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022

साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/-

इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबतचा  अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय (GR) घेण्यात आला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय

दि.01/07/2022 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि.,

बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे.

भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.

Leave a comment