Dak Sevak Bharti पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

नमस्कार मित्रांनो डाक सेवक Dak Sevak Bharti पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे तरी अंतिम तारखेच्या आता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल तर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करून द्यावे जेणेकरून आपल्याल आलेली चांगली संधि परत जाऊ नये.

या लेखामद्धे आपण जाणून घेणार आहोत या पदासाठी अर्ज कोठे करायचा, डाक सेवक पदासाठी पात्रता काय आहे.

अगोदर आपण या पदाविषयी थोडी माहिती बघूया.

Dak Sevak Bharti भारती संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे आहे

पदाचे नाव

  • (GDS) डाक सेवक.
  • (GDS) ब्रांच पोस्ट मास्टर (BPM).
  • (GDS) असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM).

पद संख्या

या सर्व पदासाठी एकत्रित एकूण 2508 जागा भरल्या जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरती अर्ज करण्याची उमेदवाराने दहावी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे व उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयाची अट

या भरतीस अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि 15 फेब्रुवारी २०२3 रोजी १८ ते 40 वर्षे असणे आवश्यक आहे. [SC/ST/साठी ०५ वर्षे सूट तर OBC सत्हो ०३ वर्षाची सूट देण्यात आली आहे.

फीस

उमेदवाराला या भरतीस अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२२ आहे या कालावधीमध्ये उमेदवार केव्हाही आपला अर्ज भरू शकतो.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खलील लिंक वर क्लिल करा

ऑनलाइन अर्ज

Apply Online

अधिक महितीसाठी जाहिरात बघा. जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment