शाळेत खिचडी शिजवायचे आता अडीच हजार मिळणार आहे या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळांसाह अनुदानित अंशत अनुदानित शाळामधील पहिली ते आठवीतिल विद्यार्थ्यांना शेलेय पोषण आहार रोज दिल जातो.
यासाठी जे स्वयंपाकी मदतनीस म्हणून काम करतात त्यांचे मानधन आता दीड हजारवरून अडीच हजार करण्यात आले आहे.
आतापर्यंत त्यांना 1500 एवढे मानधन मिळत होते. त्यात केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनांचा 40 टक्के वाटा होता.
आता महाराष्ट्र शासनाने याच्यात आणखी एक हजारची वाढ केली आहे.
प्राथमिक शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या पडसंख्येत आणि उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षणाचे सर्वत्रिकीरण करण्याचे उद्देशाने आणि विद्यार्थ्यांची गळती थंबविण्यासाठी शालेय पोषण आहार ही योजना सुरू करण्यात आली आहे.
आणखी कामाची माहिती गाळयुक्त शिवार योजना आता मागेल त्याला गाळ
शाळेत खिचडी शिजवायचे मानधन आता अडीच हजार
शाळेत खिचडी करणाऱ्यांना आता महिन्याला अडीच हजार मिळणार आहे स्वयंपाकी मदातणीसांच्या मानधनात अडीच हजारची वाढ केली आहे.
या मानधनात अडीच हजरची वाढ केल्याने त्यांना एप्रिल पासून दरमहा अडीच हजार मानधन मिळणार आहे.
त्याच बरोबर मदतनीस यांच्या मानधनात देखील एक हजारची वाढ करण्यात आली आहे.
शाळामध्ये पोषक आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी मदतनीस यांना आतापर्यंत दीड हजार मानधन दिले जात होते.
आता त्यात राज्य शासनाने आणखी एक हजार रुपयाची वाढ केली आहे.
पावणेसाह हजार मदतनीसांना दिलासा
जिल्ह्यात 5 हजार 800 स्वयंपाकी मदतनीस हे शाळामध्ये पोषन आहार तयार करण्याचे काम करतात.
यांच्या मानधनात शासनाने थोडीची का होईना वाढ केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
मदतनिसांना शाळेत खचडी शिजवण्याशिवाय अन्यही कामे कामे करावे लागतात. त्यांना पानी आणणे, शाळेचा परिसर, वर्ग स्वच्छ करणे कधीकधी स्वच्छतागृहे देखील त्यांना स्वच्छ करावी लागतात.
झाडांना पानी देणे, तांदूळ स्वच्छ करणे, मुलांना रांगेत बसून जेवण देणे, त्यांचे ताट धुणे, मुलाने जेवण केलेली जागा साफ करणे आदि कामे त्यांना करावी लागतात.
मानधनात वाढ झाल्याने मदतनिसांच्या प्रतिक्रिया
नधनात थोडीशी का होईना वाढ झाली त्यामुळे आमच्या संसारला आथिक हातभार लागेल.
आधीचे मानधन महागाईच्या मनाने अत्यंत कमी होते वाढती महागाई पाहता ही वाढ देखील पुरेशी नाही.
शासनाने मानधनात वाढ केली त्याचा आनंद झाला पण ही वाढ पुरेशी नाही
सध्या महागाईच्या या दिवसात कमीतकमी 5 हजार एवढे मानधन केल्यास घरखर्च भागेल.
आधीक माहितीसाठी येथे क्लिक करा