Saur krushi Pump 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

Saur krushi Pump 2023 या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज पुन्हा एकदा सुरु झालेले असून काही अर्ज सादर केल्यानंतर थोड्याच वेळाने हि वेबसाईट तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेली आहे.

परंतु लवकरच पुन्हा एकदा हि वेबसाईट सुरु होणार असून वेबसाईट सुरु झाल्यावर ऑनलाईन अर्ज कसे सादर करावे

या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

कुसुम सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात या व्हिडीओमध्ये.

अनेक शेतकरी बांधवानी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत आण काही शेतकरी बाकी आहेत.

अनेक शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप उभारण्याची इच्छा असते परंतु कधी कोटा संपलेला असतो

तर कधी सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट बंद असते.

ज्या वेबसाईटवर सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज केले जातात ती वेबसाईट काही कारणास्तव बंद आहे

परंतु हि वेबसाईट थोड्याच वेळात पुन्हा सुरळीत सुरु होणार आहे.

आणखी कामाची योजना Handicap Pension Scheme 2023 अपंग पेन्शन योजना

Saur krushi Pump 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ

सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी https://www.mahaurja.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करावा लागतो.

सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट काही तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेली आहे परंतु काही वेळात पुन्हा एकदा हि वेबसाईट सुरु होणार

असून वेबसाईट सुरळीत सुरु झाल्यावर पुन्हा एकदा शेतकरी बांधव सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बरेच शेतकरी बांधव विद्युत पंपाचा वापर करतात. परंतु लोडशेडिंगमुळे शेतकरी बांधवाना आपल्या शेतातील पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.

सोलर पंप योजनेचा लाभ घ्या.

लोडशेडींगमुळे अनेक शेतकरी बांधवाना रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना दुर्घटना देखील घडू शकतात.

यामुळे अनेक शेतकरी बांधव सोलर पंप अर्थात सौर कृषी पंपाकडे वळलेले आहेत. परंतु सध्या हि वेबसाईट बंद असल्याने अनेक शेतकरी निराश झालेले आहेत.

परंतु लवकरच हि वेबसाईट पुन्हा सुरळीत होणार असल्याने परत एकदा सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकरी बांधवाना ऑनलाईन अर्ज  करता येणार आहेत.

जेंव्हा हि वेबसाईट सुरु होईल त्यावेळी लगेच ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment