नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना पुढील 15 दिवसात मिळणार पिक विमा. Crop Insurance 2023
खूप शेतकरी मित्रांना खरीप पिक विमा मिळत आहे.
पण बरेच शेतकरी असे आहेत कि त्यांना अजून खरीप पिक विमा मिळालेला नाही.
आपण सुद्धा आपल्या शेतातील पिकांचा खरीप पिक विमा काढलेला असेल आणि अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नसेल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण
आता लवकरच उर्वरित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम १५ दिवसांच्या आत जमा केली जाणार आहे.
आणखी कामाची माहिती ST मध्ये महिलांना आता सरसकट अर्धे तिकीट
Crop Insurance 2023 अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचा मिळेल पिक विमा
२०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय देखील काढण्यात आलेले होते.
अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला असल्याने आता शेतकरी बांधवाना हि नुकसानभरपाई दिली जात आहे.
त्यामुळे आता लवकरच म्हजेच १५ दिवसांच्या आत उर्वरित शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती कृषी मंत्री यांनी दिलेली आहे.
रब्बी असो कि खरीप दोन्ही हंगामातील पिकांचा पिक विमा उतरविणे अगदी गरजेचे असते.
कारण नैसर्गिक अप्पतीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बांधवाना पिक विमा कंपनीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते.
ज्यांना पिक विमा मिळाला नाही त्यांना मिळणार पिक विमा
2023 च्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये १ रुपयामध्ये शेतकरी बांधवान त्यांच्या शेतातील पिकांचा विमा नोंदणी करू शकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
यासाठी विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार असून या योजनेसाठी 3312 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
खरीप पिक विम्याचे 63 लाख 11 हजार 235 लाभार्थी आहेत 50 लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांना दोन कोटी तीनशे छप्पन लाख भरपाई आजपर्यंत मिळाली आहे.
बरेच शेतकरी खरीप पिक विम्याच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत
त्यामुळे आपल्याला पिक विमा मिळेल कि नाही अशी शंका त्यांच्या मनांत निर्माण होत आहे.
अधिक महितीसाठी बातमी बघा