Pik Vima न भरलेल्या शेतकाऱ्यांनाही आता फळ पीक विम्याचा लाभ देणीचा विचार राज्य शासनाचा चालू आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्याचे कृषि मंत्री मा. श्री. अब्दुल सत्तार यांनी याबाबत माहिती दिली आहे त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की राज्यातील
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही त्यांना देखील पीक विम्याचा लाभ देण्याचा विचार आहे.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी फळबागा लावलेल्या आहे आणि त्यांनी पीक विमा भरलेला आहे
आशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याबाबत राज्य शासनाचा विचार आहे.
याबाबत माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती खाली पाहूया.
आणखी कामाची योजना Pik Vima Date Fix या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा
Pik Vima न भरलेल्या शेतकऱ्यांनाही पीक विम्याचा लाभ
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येते.
पीक विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही फळपीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य संतोष दानवे यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा भरलेला नसताना लाभ मिळण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, विमा कंपनी आणि कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील पीक अर्जदार शेतकऱ्यांची प्रत्यक्ष फळबाग तपासणी करण्यात आली.
यामध्ये 14 मार्च अखेर एकूण 2 लाख 48 हजार 926 पीक विमा अर्जदारांपैकी 83,341 अर्जांची क्षेत्रीय तपासणी झाली आहे.
यापैकी 7,265 अर्जदारांनी विमा घेतलेले फळ पीक घेतलेले नाही. यामुळे यांना फळ पीक विम्याचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात येईल.
पीक विम्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात एकूण 47 हजार 686 शेतकऱ्यांनी 37,886.91 हेक्टर क्षेत्रावर विमा संरक्षण घेतले आहे.
14 मार्च 2023 अखेर 18 हजार 675 अर्जांची तपासणी झाली असून त्यात 2 हजार 450 शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर फळबाग आढळून आलेली नसल्याचे मंत्री श्री.सत्तार यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने पीक विमा मंजूर केल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता येत्या काहीच दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळात आहे.
ज्या शेतकरी पीक विमा भरलेला नाही त्याला देखील पीक विम्याचा लाभ देण्याचा विचार राज्य शासनाचा आहे
canadian pharmacy viagra online
buy viagra nz viagra
how to get cheap viagra https://www.zonamobile.net/forums/profile/meridithhe/