राज्यातील या जिल्ह्यात पिक विमा वाटप सुरू पटकन नाव पहा Pik Vima
Pik Vima : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप सुरू झालं आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ”राज्यात आतापर्यंत 47 लाख 63 हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून 1 हजार 954 कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी आतापर्यंत 965 कोटी … Read more