Ration Card Cancel रेशन कार्ड होऊ शकते रद्द

Ration Card Cancel ज्या नागरिकांनी शासनाच्या नियमाचे पालन केले नाही आशा रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.

तुम्हाला माहितीच असेल की देशातील लाखों नागरिकांना रेशन कार्ड च्या आधारे स्वस्त दरात धान्य पुरवठा केले जातो.

आज देशातील लाखों नागरिक शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहे देशातील गोर गरीब जनतेला या योजनेचा मोठा लाभ होत आहे.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

शासनाच्या वतीने नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे मोफत राशन होय. जे गरीब नागरिक आहेत किंवा जे नगरीक मोफत धान्य योजनेसाठी पात्र आहे.

अनेक श्रीमंत नागरिक देखील मोफत धान्य योजनेचा लाभ घेत असल्याने शासनाचे अशा नागरिकांना आता धडा शिकविण्याचा चंग बांधलेला आहे.

मोफत धान्य योजनेचा पात्रतेच्या निकषात बसत नसतानाही बरेच नागरिक रेशन कार्ड वर मोफतच्या राशनचा लाभ घेत आहेत.

त्यामुळे असंख्य पात्र आणि गरजू नागरिक या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शासनाचे अशा मोफत धान्य योजनेच्या पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Ration Card Cancel नवीन निकष खालील प्रमाणे आहेत

एखाद्या नागरिकाने स्वतःच्या कमाईच्या पैशातून जर १०० चौरस मीटरचा प्लॉट विकत घेतलेला असेल किंवा एखादा फ्लॅट विकत घेतलेला असेल किंवा मग दुकान चार चाकी गाडी ट्रॅक्टर असेल

तर असे नागरिक या योजनेस अपात्र ठरणार आहेत.

एखाद्या नागरिकाच्या कुटुंबाची वार्षिक मिळकत 2 लाख किंवा शहरात कुटुंबाची वार्षिक मिळकत तीन लाख इतकी असेल तर

असे नागरीका देखील या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.

जे नागरिक या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत त्यांनी स्वतः शासकीय कार्यालयात त्यांचे राशनकार्ड जमा करण्याचे आव्हान नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे.

हे राशन कार्ड जमा झाल्यानंतर ते रद्द करण्यात येणार आहेत्.

शासनाच्या वतीने जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील अशा नागरिकांनी किंवा परिवारांनी र्यांचे राशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करणे गरजेचे आहे.

शासनाकडून अशा राशनकार्डची पडताळणी केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment