1 एप्रिल पासून हे महत्वाचे बदल होणार लागू

सोने, चांदी, औषधे, घरगुती सिलेंडर, वाहनाच्या किमतीत बदल 1 एप्रिल पासून हे महत्वाचे बदल लागू होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की देशात महागाई ही किती वाढली आहे

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगने अवघड झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

यातच पुन्हा शासनाने काही महत्वाचे बदल केले आहे त्यातील काही बदल नागरिकांच्या हिताचे आहे तर काही नगरिकांनाच्या हिताच्या बाहेर आहे.

शेतकरी ग्रुप लिंक
शेतकरी ग्रुप लिंक

यामध्ये महत्वाचे म्हणजे आजपासून महिला सन्मान योजना सुरू होणार आहे

यामध्ये महिलांना 2 वर्षासाठी 2 लाख रुपये गुंतवू शकणार आहे. त्यावर 7.4 टक्के व्याज दर मिळेल.

1 एप्रिल पासून वित्त वर्ष 2023-24 सुरू होत आहे या नवीन वित्त वर्षात 11 महत्वाचे वित्तीय बदल होत आहे यात सराफा बाजार केवळ 6 अंकी होळमर्कने सोनेच विकले जाणार आहे.

तसेच यामध्ये पेनकीलर आणि अॅंटीबीओटीक औषधे महाग होणे याचा समावेश आहे.

यामध्ये असे 11 महत्वाचे बदल करण्यात आले आहे जे की आजपासून लागू होणार आहे सविस्तर माहिती खाली पाहूया.

आणखी कामाची माहिती Pik Vima Date Fix या तारखेपर्यंत मिळणार पिक विमा

1 एप्रिल पासून हे महत्वाचे बदल सरकार करणार

नवीन आयकर प्रणाली : कर दात्याना नवीन आयकर व्यवस्था मिळेल यात कर सवलत 7 लाख रुपये करण्यात आली आहे आधी ती पाच लाख रुपये होती.

50 हजाराच्या स्थायी वाजवटीची सोय तिच्यात आहे. त्यामुळे नौकरदारांना 7.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही.

सोने महाग होणार : सोने व इमिटेन्शन ज्वेलरीवरील आयात कर 20 टक्क्यावरून 25 टक्के तर चचांदीवरील आयात कर 1.5 टक्क्यावरून 16 टक्के करण्यात आला आहे.

6 अंकी हॉलंमार्क बंधनकारक : सोन्याच्या दगिन्यांवर 6 अंकी हॉलमार्क बंधनकारक करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना दागिने विकत घेता येणार नाही.

प्रधानमंत्री वय वंदना योजना बंद : प्रधानमंत्री वय वंदना योजना बंद होणार आहे 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी ही एकरकमी हप्त्याची योजना होती.

घरगुती एलपीजी सिलेंडर : प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला पेट्रोलियम पदार्थाच्या किमतीचा आढावा घेतला जातो. 1 एप्रिल रोजी गॅस दरात बदल होऊ शकतो.

पॅन कार्ड शिवाय पीएफ काढता येणार नाही : पॅन कार्ड जोडलेल्या नसलेल्या खत्यातून पीएफ काढल्यास 30 टक्के टीडीएस कपात केला जात होता. 1 एप्रिल पासून 20 टक्के कपात केला जाईल.

वाहने महाग होणार : बीएस 6 च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्सर्जन नियम लागू होणार आहे त्यामुळे सर्व गाड्या महाग होणार आहे.

ज्येष्ट नागरिक बचत : ज्येष्ट नागरिक बचत योजनेत कमाल 20 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येईल

आधी ही मर्यादा 15 लाख रुपये होती. या योजनेत वार्षिक 8 टक्के व्याज मिळते.

औषधे महाग होणार : शासनाने औषधीच्या किमती 10 टक्क्यांनी वाढविण्यास परवानगी दिली आहे.

त्यामुळे वेदनाशामके व प्रतीजैविके यासह 300 पेक्षा अधिक औषधी महाग होतील.

महिला सन्मान योजना : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 1 एप्रिल पासून सुरू होत आहे

यात महिलांना 2 वर्षासाठी 2 लाख रुपये गुंतवणूक करता येणार आहे त्यावर त्यांना 7.5 टक्के व्याज दर मिळेल.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment