Pik vima update

Pik vima update नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या क्षणाची वाट पाहत होतो आपण तो क्षण आता आलाय सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय पिक विमा दुसरा टप्पा वाटप्पा सुरुवात झालेली असून

यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नेमकं काय म्हटलं Pik vima today update या संदर्भात आपण सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित पाचशे तीन कोटी रुपयांची रक्कम पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी Pik vima today update विधानसभेत दिलेली आहे.

108 कोटींचा दुसरा टप्प्यातील निधी प्राप्त असून 31 मार्च पूर्वी खर्च केला जाईल असे म्हटले आहे.

म्हणजे पूर्वी त्यातून 58 कोटी 48 लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

Pik vima update

कृषिमंत्र्यांनी विभागाअंतर्गत आदेश काढून बदल्यास स्थगिती केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता बदल्या आधीच किती असल्याने मी स्थगिती देण्याचा प्रयत्न नाही असे ते म्हणाले आहेत.

Pik vima today update आता शेतकऱ्यांना पंधरा दिवसांच्या आत म्हणजे 31 मार्च च्या आत खात्यावरती जो काही पीक विमा जमा होणार आहे.

त्या शेतकरी बांधवांना पहिला 25% भेटलेला आहे त्या शेतकऱ्यांना 75% रक्कम आणि ज्यांना काहीच मिळाला नाही

त्यांना 25%जो काही पिक विमा आहे

तो जमा होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील निधी प्राप्त झालेला आहे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल 31 मार्चपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागणारे कारण

मित्रांनो आजपासून हळूहळू इतर जिल्ह्यांमध्ये जो काही पीक विमा आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे

शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

अनेक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आला असून आता तो लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागली आहे परंतु आता शेतकऱ्यांना लावरकच विमा मिळणार आहे.

त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment