Gharkul Yojana Yadi 2023 पीएम आवास योजना यादी पहा मोबाईलवर

Gharkul Yojana Yadi 2023 प्रधानमंत्री आवास योजना यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर अशी पाहू शकता या संदर्भात माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

देशातील गोर गरीब नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे पक्के घर मिळावे या अनुषंगाने PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात सन २०१५ मध्ये झाली आहे आणि या योजनेंतर्गत आतापर्यंत ३ करोड घरांचा लाभ नागरिकांना देण्यात आला आहे.

आपण या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेची यादी तुम्ही कशी पाहू शकता याची माहिती जाणून घेणार आहोत.

या ठिकाणी पण फक्त आवास योजनेची यादी कशी पहायची याची प्रोसेस जाणून घेणार आहोत

आता तुमच्या गावातील आवास योजनेची यादी आली आहे किंवा नाही हे यामध्ये सांगता येणार नाही.

आणखी कामाची योजना ; शबरी योजना

Gharkul Yojana Yadi 2023 प्रधानमंत्री आवास योजना

२०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी ८० लाख पक्के घरे बांधण्याची घोषणा केली होती.

त्यासाठी भारत सरकारने ४८,००० कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती देशातील गोर गरीब जनतेला स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देणे हा प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्देश आहे

या लेखात तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीमध्ये तुमचे नाव कसे तपासू शकणार आहे तुम्ही तुमचे नाव व इतर माहिती या योजनेच्या यादीत पाहू शकता.

PM Awas Yojana List यादी अशी चेक करा

सर्व प्रथम उमेदवाराला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल किंवा येथे क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला सर्वात वरती एक home वर Awassoft असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

त्यामध्ये Reports या सेक्शनवर क्लिक करा आता सर्वात खाली आल्यावर H. Social Audit Reports असा एक ऑप्शन दिसेल.

त्याच्या खाली Beneficiary details for verification असे नाव लिहलेले असेल त्यावर क्लिक करा.

त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल.

त्यामध्ये तुम्हाला तुमच्या राज्याचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडा आणि क्याप्चा कोड टाकून सबमिट करा.

आता जर तुमच्या गावाची घरकुल यादी मंजूर झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

या योजनेची अधिकृत वेबसाइट वर जाऊन अधिक माहिती जाणून घ्या.

अधिकृत वेबसाईट : https://pmayg.nic.in/

Leave a comment