E Pik Pahani list download : तुमच्या मोबाईलमधील ई-पीक पाहणी ची अँप ही ओपन करा जर ही अँप नसेल तर ही अँप तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्या.
यादीत आपले नाव बघा
यानंतर अँप ओपन केल्यानंतर पर्यायातील तुमचं विभाग निवडा ई-पीक पाहणी .
यानंतर खातेदारांचे नाव निवडा.
४ अंकी संकेताक नंबर टाकून लॉगीन करा.हा संकेतांक नसेल तर खाली दिलेल्या “Forget” या पर्यायावर क्लिक करून संकेतांक पाहू शकता.
यानंतर या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसेल यापैकी पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करा.
यांनंतर तुम्हाला तुम्ही नोंदणी केलेल्या पिकांची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल.