agrami pik vima राज्यातील शेतकऱ्यांना २२१६ कोटीचा अग्रिम पिक विमा मंजूर झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुठे यांनी दिली आहे
राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २१६ कोटीचा रुपयाचा अग्रिम पिक विमा मंजूर झाला आहे त्यातील 1 हजार ६९० कोटी वितरीत झाले असून उर्वरित ६२४ कोटीचे वितरण सुरु आहे. agrami pik vima
या जिल्ह्यात नुकसानीला अनुसरून संबंधित पिक विमा कंपन्यांना २५ टक्के अग्रिम पिक विमा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून अधिसूचना काढण्यात आल्या होत्या.
मात्र त्या विरोधात काही कंपन्यांनी अपील केले होते एक वगळता उर्वरित सर्व अपील फेटाळण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुठे यांनी विधानसभेत दिली.
शशिकांत शिंदे, अरुण लाड व इतर सदस्यांनी या संबंधात तारांकित प्रधन उपस्थित केला होता त्यावर मंत्री मुढे बोतल होते.
काही कंपन्यांनी अपील करीत विमा नाकारण्याचा पर्यंत केला मात्र राज्य शासनाने तांत्रिक बाबीच्या दृष्ट्रीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपन्यापुढे सिद्ध करून कंपन्यांना विमा देण्यास भाग पडले.