दुष्काळ नुकसान भरपाई मदत जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट मदत या दिवशी होणार जमा Dushkal anudan List

Dushkal anudan List 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ ट्रिगर २ लागू करण्यात आलेला आहे आणि आता या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम दिली जाणार आहे.हि रक्कम कोणत्या पिकाला किती दिली जाणार याबाबत आता माहिती देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जमा केली जाणार आहे.याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर दोन लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपुर यांच्या वतीने तयार केलेल्या महा मदत एप्लीकेशन चा वापर करावा लागणार आहे.

 • मालेगाव
 • उल्हासनगर
 • सिन्नर
 • सिंदखेडा
 • येवला
 • दौंड
 • इंदापूर
 • बारामती
 • मुळशी
 • पुरंदर
 • शिरूर
 • बार्शी
 • वेल्हे
 • करमाळा
 • माढा
 • सांगोला
 • माळशिरस
 • अंबड
 • बदनापूर
 • भोकरदन
 • जालना
 • मंठा
 • कडेगाव
 • खानापूर
 • मिरज
 • शिराळा
 • वाई
 • खंडाळा
 • हातकणंगले
 • गडहिंग्लज
 • छत्रपती संभाजी नगर
 • सोयगाव
 • धारूर
 • अंबाजोगाई
 • वडवणी
 • रेनापुर
 • धाराशिव
 • लोहारा
 • बुलढाणा
 • आष्टी
 • लोणार
 • रेणापूर
 • शिराळा
 • मिरज
 • अंबड
 • बदनापूर

वरील सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत आहे आणि आता शेतकरी नुकसान भरपाई मदतची वाट पाहत आहे.यात आता काही तालुक्यांमध्ये निरीक्षण देखील पूर्ण झालेले असून सरसकट पिक विमा रक्कम जमा केली जाणार आहे.यासाठी शेतकऱ्यांनी पिक विमा आणि पिक पाहणी करणे आवश्यक आहे. Dushkal anudan List

Leave a comment