dushkal taluka list दुष्काळ अनुदान योजनेत आणखी काही नवीन तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे त्या सदंर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता पाऊस कमी असलेल्या आणखी काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसले तरी दिलासा मिळणार आहे. dushkal taluka list
यासाठी निकष निश्चित करून अधिक मदत देण्यात येणार आहे असे मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे.
सर्व निकष हे शास्त्रीय आधारावर आधारित असून दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूर मधील महाराष्ट्र रोमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर अप्लिकेशन सेंटर मार्फत करण्यात आले आहे.
निकष शिथिल करून देणार आर्थिक मदत
केंद्र शासनाने प्रकशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन सहिता २०१६ मधील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक व प्रभावदर्शक निर्देशंक विचारात घेऊन ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे.
या निकषात काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात पाऊस कमी झाला त्याचा विचार करून काही निकष शिथिल करून उर्वरित तालुक्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे
तालुक्याची यादी पहा
- उल्हासनगर
- शिंदखेडा.
- नंदुरबार.
- मालेगाव.
- सिन्नर.
- येवला.
- बारामती.
- दौड.
- इंदापूर.
- मुळशी.
- पुरंदर.
- शिरूर.
- बेल्हे.
- बार्शी.
- करमाळा.
- माढा.
- माळशिरस.
- सांगोला.
- अंबड.
- बदनापूर.
- भोकरदन.
- जालना.
- मंठा.
- कडेगाव.
- खानापूर.
- मिरज.
- शिराळा.
- खंडाळा.
- वाई.
- हातकणंगले.
- गडहिंग्लज.
- औरंगाबाद.
- सोयगाव.
- अंबाजोगाई.
- धारूर.
- वडवणी.
- रेणापूर.
- लोहारा.
- धाराशिव.
- वाशी.
- बुलढाणा.
- लोणार.