या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा करणे सुरू तपासा आपले बँक खाते

राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा करणे सुरू झाल्या असून त्याविषयीच मोठी अपडेट या लेखात जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री खरीप पिक योजने अंतर्गत यावर्षी राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी 1 एक रुपया आपल्या सर्व पिकांचा विमा काढला.

त्यातच राज्य शासनाद्वारे शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा देण्यास देखील मंजुरी मिळाली यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे. त्याचबरोबर थेट दिवाळीचा मुहूर्तावरच विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे देखील सुरु झाले आहे.

त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात 25% होण्यास सुरुवात झालेली आहे.

त्याचा मेसेज देखील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पडला आहे. तुमच्या देखील बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा झाली असेल त्यामुळे एकदा आपले बँक खाते लवकरात लवकर चेक करून घ्यावे.

बऱ्याच शेतकऱ्यांना विमा जमा झाल्याचे मेसेज आले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एकदा आपल्या बँक खाते चेक करून घ्यावे. जेणेकरून संभ्रम निर्माण नाही होणार

या शेतकऱ्यांच्या खात्यात नाही झाला. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील पुढील दोन ते तीन दिवसात विम्याची रक्कम जमा होण्याचे संकेत आहेत.

Leave a comment