जेनेरिकार्टची सरकार मान्य औषधे घ्या आणि करा ३० ते ७० टक्क्यापर्यंत बचत Genericart Medicine

Genericart Medicine राज्यात औषधांची महागाई पाहता स्वस्त औषधे कुठे मिळतील याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे स्वस्त औषधे कुठे मिळतील याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

1 एप्रिल २०२३ पासून औषधांच्या किमती या 12 टक्क्यांनी वाढल्या आहे. औषधांच्या किमती वाढल्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महिन्या भारचा पगार बँकेत जमा होताच त्यातील काही हिस्सा कुटुंबातील सदस्यासाठी लागणाऱ्या औषधीसाठी वेगळा ठेवावा लागतो.

मधुमेह, रक्तदाबसारख्या आजारावरील औषधे, वेदनाशमक गोळ्या, अॅंटीबायोटिक्स, अॅंटीसेप्टीक्स आदि औषधे घराघरात ठेवावी लागतात.

सरकारने या अत्यावश्यक औषधांच्या किमती 12 टक्क्यानी वाढवल्या आहे. त्यामुळे औषधावरील खर्चासाठी अधिक पैसे वेगळे काढावे लागणार आहे.

किंवा हीच औषधे आणखी स्वस्तात मिळू शकता का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर स्वस्त औषधे कुठे मिळतील याची माहिती खाली जाणून घेऊया.

जेनेरिकार्टच्या जानेरिक मेडिकल स्टोअर मध्ये मिळतात सर्वात स्वस्त औषधे

जेनेरिकार्टची जेनेरिक औषधे हे मूळ नावानेच विकली जातात. यात कोणताही ब्रॅंड नसतो, दर्जा आणि तपासणी केल्यानंतर सरकारकडून या औषधांच्या उत्पादनाला परवानगी दिली जाते.

सामान्य मेडिकल स्टोअर मध्ये मिळणाऱ्या औषधांच्या तुलनेत जेनेरिक औषधांच्या किमती ३० ते 70 टक्के कमी असतात.

ही जेनेरिक औषधे सामान्य औषधी प्रमाणेच प्रभावी व गुणकारी असतात, त्यामुळे राज्यातील नागरिकांना जेनेरिक औषधीलाच प्राधान्य द्यावे असे आवाहन शासनाने केले आहे.

राज्यातील अनेक जेनेरिकार्ट जेनेरिक मेडिकल स्टोअर मध्ये औषधीवर ३० ते ७० टक्क्यापर्यंत सवलत दिली जाते अशी दुकाने तुम्हाला शोधावे लागतील.

नेहमी लागणाऱ्या औषधीची ऑनलाईन खरेदी करा

हल्ली औषधांची विक्री ऑनलाईन सुरू झाली आहे, काही कंपन्यांनी यासाठी मोबाईल app सुद्धा विकसित केले आहे.

या औषधांच्या किमतीवर घसघशीत सूटही दिली जाते. काही वेबसाइटवर याची विक्रीही केली जात आहे. Genericart Medicine

मोबाईल app डाउनलोड करा

काशी कराल औषधांची ऑनलाईन खरेदी ?

  • सर्व प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये genericart medicine असे सर्च करा.
  • प्रथम दिसणारे app डाउनलोड करा.
  • app डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर या ठिकाणी समाविष्ट करावा लागणार आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून लॉगिन करावे लागेल.
  • यामध्ये तुम्ही तुमच्या जवळील मेडिसीन स्टोअर कोणते आहे हे देखील पाहू शकता.
  • तुम्हाला लागणारी औषधी यामध्ये सर्च करून तुम्ही खरेदी करू शकता.

Leave a comment