घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता ५४० कोटीचा यांना मिळणार लाभ gharkul yojana

gharkul yojana प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता ५४० कोटी मिळणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या एक लाख आदिवासी लाभार्थ्यांना ५४० कोटी रुपयाचा पहिला हप्ता सोमवारी जरी केला आहे.

सरकारची मागील १० वर्षे गरिबासाठी समर्पित आहे असे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी सांगितले gharkul yojana

विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचवल्या तरच देशाचा विकास होऊ शकतो आणि प्रत्येका अगदी दुर्गम भागातील लोकांनाही त्याचा फायदा होईल असे प्रधानमंत्री यांनी सांगितले.

मोदी यांनी म्हणले कि आपण अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्टा सभारंभापर्यंत विशेष धार्मिक अनुष्ठान सुरु केले असताना शबरी यांची आठवण येणे स्वभाविक आहे.

त्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांना गृहनिर्माण विभागामार्फत घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी शासने पहिला हप्ता ५४० कोटीचा मंजूर केला आहे.

घरकुल शबरी योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment