या शेतकऱ्यांना देखील मिळणार आता पेन्शन सरकार देत आहे गॅरंटी pm Pension yojana

pm Pension yojana आता राज्यातील शेतकऱ्यांना देखील पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी आता पेन्शन मिळणार आहे.

पंरतु यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, अर्ज पात्रता काय हि सर्व माहिती तुम्हाला माहित नसेल तर त्याची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

प्रधानमंत्री मनाधन योजनेंतर्गत आता प्रत्येक शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे ६० वर्षापुढील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकता.

pm Pension yojana प्रधानमंत्री मानधन योजना

शासने ३१ मी २०१९ रोजी देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री मानधन योजना सुरु केली आहे शेतकरी पेन्शन योजनेंतर्गत लहान आणि आपल्भुधारक शेतकऱ्यांना ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३००० रुपये मानधन मिळते.

एका वर्षामध्ये शेतकऱ्यांना या योजनेतर्गत ३६००० रुपये दिले जातात या योजनेत आतापर्यंत ४ कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी नोदणी केली आहे.

भारतीय आयुर्विमा महामंडळ हि योजना राबवीत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळतो त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री मानधन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हप्ता किती भरावा लागेल

प्रधानमंत्री मानधन योजनेसाठी वयानुसार हप्ता भरावा लागतो या हप्त्याची रक्कम 55 रुपये ते 200 रुपये प्रती माह असते या योजनेत नोदणी करण्यासाठी केवळ 55 रुपये भरावे लागतात.

२० वर्षाच्या वयामध्ये या योजनेसाठी ६१ रुपयाचा हप्ता भरावा लागतो. ४० वर्ष पूर्ण झाल्यानतर शेतकऱ्यांना २०० रुपयाचा हप्ता भरावा लगतो.

तुम्ही जेवढ हप्ता भरला तेवढाच हप्ता सरकार तुमच्या खात्यावर जमा करते.

कागदपत्रे

  • 2 हेक्टर जमीन असणारे शेतकरी पात्र
  • तेच या योजनेसाठी अर्ज करु शकतात
  • आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक
  • वयाचा दाखला आणि शेतीचे खासरा पत्र
  • सरकारी बँक, सेवा केंद्रात योजनेची मिळले माहिती
  • https://maandhan.in या साईटवर सविस्तर माहिती

Leave a comment