dushkal anudan खरीप २०२३ हंगामातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताकडे १२९ कोटी ३१ लाख रुपयाची मागणी केली आहे विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या बीड जिल्ह्यातील अडवाणी, धारूर व आंबाजोगाई या ताकुल्यातील शेतकऱ्यांना हि मदत दिली जाणार आहे.
मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती पिके लागली नाही जून २०२३ मध्ये आवश्यक तेव्हढा पाऊस झाला नव्हता जुलै महिन्याच्या अखेरेस झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. dushkal anudan
पिक नोंदणीच्या आधारे होणार मदत वाटप
- निवीष्टा अनुदान देण्यासाठी लाभार्थीची निवड करताना शासन निर्णय महसूल व वन विभागाची कार्यपद्धती अवलंबली गेली.
- निविष्टा अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्येक्ष पिक पेरणी केलेल्या क्षेत्रापुरतेच मर्यादित आहे
- हे मदतीचे वाटप २०२३ च्या खरीप हंगामातील सातबारामधील पिक नोंदीच्या आधारे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे
- हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगाअंती आलेल्या पीकनिहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकाचे ३३ टक्के नुकसान ठरवण्यात आले आहे.
- प्रमुख पिक नसलेल्या व पिक कापणी प्रयोग कोरडवाहू पिकांना सुद्धा मिळेल.