दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १२९ कोटीचा निधी dushkal anudan

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार १२९ कोटीचा निधी dushkal anudan

dushkal anudan खरीप २०२३ हंगामातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. त्या अनुशंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्ताकडे १२९ कोटी ३१ लाख रुपयाची मागणी केली आहे विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या बीड जिल्ह्यातील अडवाणी, धारूर व आंबाजोगाई या ताकुल्यातील शेतकऱ्यांना हि मदत दिली जाणार आहे. मागच्या वर्षी कमी … Read more