आता मिनी ट्रॅक्टर वर मिळणार 90 % अनुदान; या शेतकऱ्यांना फायदा : Mini tractor anudan 2024

Mini tractor anudan 2024 महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ट्रॅक्टर अनुदान त्याच बरोबर कृषी यांत्रिकीकरण अनुदान यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी अनुदान मिळत होते यासोबतच आता मिनि ट्रॅक्टर साठी ही अनुदान सुरू झालेली आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महिलांना सक्षम करण्याकरिता समाज कल्याण विभागाच्या मदतीने ही मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना 90% अनुदानासह ट्रॅक्टर दिला जातो या योजनेअंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यासाठी लागणाऱ्या उपसाधने खरेदी करण्यासाठी तीन लाख पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते Mini tractor anudan 2024

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती व त्याचबरोबर नव बौद्ध घटकातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी समाज कल्याण विभागांनी मिनी ट्रॅक्टर योजना सुरू केलेली आहे यामध्ये या महिलांना 90% पर्यंत अनुदान देण्यात येते या अनुदाना अंतर्गत शेतकरी महिलांना तीन लाख पंधरा हजार रुपयाची मदत केली जाते आणि या अंतर्गत बचत गट ही अर्ज करू शकतात आणि यामध्ये त्यांना दहा टक्के रक्कम भरावी लागते उर्वरित सर्व रक्कम समाज कल्याण विभागामार्फत अनुदानित केले जाते

असा करा अर्ज

Mini tractor anudan 2024 अनुसूचित जाती जमाती व नव बौद्ध वर्गातील महिला असतील यासाठी त्या पात्र आहेत यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करत असताना बचत गटाची किंवा लाभार्थी सदस्यांची संपूर्ण अचूक माहिती भरून अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे सादर केलेला अर्ज बरोबर असल्यास सारांश पर्यंत सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून घ्यायचे आहे आणि ती ऑनलाईन सादर करायचे आहे. अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करायची आहे या संबंधित माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

Leave a comment