drought status नमस्कार शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्याची दुष्काळी आली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्याची दुष्काळी आली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यासाठी देण्यात आली आहे मित्रांनो ध्यानात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून 40 तालुके घोषित करण्यात आले होते आशा चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे
पूर्ण आपण समजून घेणार आहोतनमस्कार शेतकरी मित्रांनो या 40 तालुक्याची दुष्काळी आली आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यासाठी देण्यात आली आहे मित्रांनो ध्यानात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून 40 तालुके घोषित करण्यात आले होते अशा चाळीस तालुक्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठीचा हा जो शासन निर्णय आहे पूर्ण आपण समजून घेणार आहोत. 2023 मधील दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी करिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 29 फेब्रुवारी 2024 रोजीी हा. महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. drought status