Maharashtra Incentive Grant राज्य सरकारने नेहमीत आपल्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान 50, हजार दिले आहेत. 2017,18,19,20 या कार्यकाळात ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची नेहमीत पणे परतफेड केली होती, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्यात आलं होत, मात्र आता 2024 मध्ये राज्य सरकारने या बदल नवीन शासन निर्णय काढला आहे, तरी आता या अनुदानाचा कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूया
नेहमीत पणे आपल्या पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. या अनुदानाचा लाभ अल्प मुदतीचमुदतीच्या नेहमीत पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. या दरम्यान आता कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी प्रति वर्षात दोन वेळेस पिककर्ज घेऊन विहित मुदतीन परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना आता 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. Incentive Grant 2024
हे अनुदान फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, ते पण ज्या शेतकऱ्यांनी एका वर्षात दोन वेळा अल्प मुदतीचे कर्ज घेऊन, वेळेस परतफेड केले आहे, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्यात येणार आहे..?