Government Schemes शासनाने राज्यात शासकीय योजनांची जत्रा हा नवीन उपक्रम लागू केला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की राज्यात विविध योजना शासनाच्या मार्फत चालवल्या जातात परंतु या योजनाचा लाभ राज्यातील जनतेला घेता येत नाही.
आणि राज्यातील अनेक गोर गरीब नागरिक आशा शासकीय योजणापासून वंचित राहतात या शासकीय योजणापासून राज्यातील जनता वंचित राहू नये म्हणून राज्य शासनाने हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमातून राज्यातील जनतेला जलद गतीने योजनाचा लाभ दिला जाणार आहे व यामध्ये विविध योजनाचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे आता पात्र असलेल्या प्रत्येक लाभार्थीला या शासकीय योजनाचा लाभ घेता येणार आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.
पुढील योजना देखील पहा :Beej Bhandwal Yojana बीज भांडवल कर्ज योजना
Government Schemes राज्यात शासकीय योजनांची जत्रा उपक्रम
राज्य सरकारने राज्यातील गोर गरीब जनतेसाठी शासकीय योजनांची जत्रा हा नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे
या उपक्रमातून लाखों नागरिकांना लाभ होणार आहे.
Government Schemes या उपक्रमाची प्रथम सुरुवात ही छत्रपती संभाजीनगर व सातारा येथून होणार आहे
छत्रपती संभाजीनगर व सातारा या राज्यातील नागरिकांना प्रथम या योजनाचा लाभ मिळणार आहे.
पूर्वी शासकीय योजना चालू तर होत्याच परंतु त्यातील काही योजनाचा लाभ हा जाणतेपर्यंत पोहचत नव्हता
या कारणाने शासनाने राज्यात शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम सुरू केला आहे.
या नवीन उपक्रमामुळे राज्यातील जनतेला नक्कीच दिलासा मिळणार आहे या बाबतीत काहीच शंका नाही.
आता शासकीय योजनाचा लाभ जलद गतीने होणार
राज्य शासन राबवित असलेल्या शासकीय योजनांची माहिती जाणतेपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सुरुवातीला सातारा आणि छत्रपती संभजीनगर जिल्ह्यात पथदर्शी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याबाबत बुधवारी मुख्य सचिव मानूकुमार श्रीवास्तव यांनी दुरदृश प्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकारी आयुक्ताशी संपर्क साधला.
हा कार्यक्रम अभियानस्तरावर राबवून वंचित लाभार्थीना लाभ मिळून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लाभार्थीना जलद आणि कमी कागदपत्रामध्ये शासकीय निर्धारित शुल्कात योजनांचा लाभ देण्यात येणार
असून तीन दिवस सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी, एकाच छताखाली राहणार आहे.
यामध्ये योजनाचा लाभ मिळवून देणे आवश्यक कागदपत्रे मिळवून देणे, योजनांची माहिती मिळवून देणे हा मुख्य उद्देश या जत्रेचा आहे
अधिक महितीसाठी येथे क्लिक करा