Government Schemes राज्यात शासकीय योजनांची जत्रा उपक्रम
Government Schemes शासनाने राज्यात शासकीय योजनांची जत्रा हा नवीन उपक्रम लागू केला आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल की राज्यात विविध योजना शासनाच्या मार्फत चालवल्या जातात परंतु या योजनाचा लाभ राज्यातील जनतेला घेता येत नाही. आणि राज्यातील अनेक गोर गरीब नागरिक आशा शासकीय योजणापासून वंचित राहतात या … Read more