soybean rate new राज्यात सोयाबीन चे दर 5500 झाले आहे आता कालावरच सोयाबीन सहा हजाराचा टप्पा गाठणार आहे सोयाबीन दरासंदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी बांधवांच्या तोंडाचे पाणी पाळले आहे. पाणी नसल्याने शेतातील पिके सुकून गेली आहेत जी आली आहे ती अगदी कमी आहेत. सोयाबीन चे दर 5500
या वर्षी पाऊस चांगला राहील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांची लागवड केली होती.
पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणत घट आली आहे. शेतीला लागणाऱ्या खत व औषधांसाठी शेतकरी बांधवानी इतरांकडून घेतलेले पैसे चुकते करण्यासाठी आपल्या शेतातील सोयाबीन विकण्याच्या तयारीत शेतकरी बांधव लागलेले आहेत. soybean rate new
सोयाबीनची मळणी मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेक शेतकरी बांधवानी विक्रीसाठी हि सोयाबीन मार्केटमध्ये नेण्यास सुरुवात केली आहे.
तुम्हाला जर घाई नसेल तर सोयाबीनविक्रीसाठी अजून थोडा वेळ थांबल्यास 10000 प्रती क्विंटलच्या दराने सोयाबीन खरेदी केली जावू शकते.
दिवाळीच्या आसपास साडेपाच हजार रुपये भाव सोयबीन पिकास मिळू शकतो त्यामुळे थोडा वेळ अजून वाट पहिली तर नक्कीच या भाववाढीमळे शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकतात.
सोयाबीन भाववाढ संदर्भातील दैनिक वृत्तपत्रातील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.