मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता

मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता

या वर्षी मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जागतिक मका उत्पादन २०२२-२३ मध्ये ३२० लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच USDA ने वर्तविला आहे. आजघडीला अमेरिकेमध्ये मका पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. अमेरिकेतील मका पिकांना या वर्षी उष्णतेचा फटका बसतो आहे. याचा परिणाम म्हणून या वर्षी … Read more

ई हक्क प्रणाली द्वारे केले जाणार ऑनलाईन नऊ प्रकारचे फेरफार

ई हक्क प्रणाली

नमस्कार शेतकरी बंधूंनो ई हक्क प्रणाली E hakka pranali वापरून आता यापुढे अगदी घरी बसून नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन केले जाणार आहेत. यामुळे तलाठी यांचा तर वेळ वाचणारच आहे परंतु त्यासोबतच शेतकऱ्यांच्या देखील वेळ वाचणार आहे. शेत जमिनी संदर्भातील ऑफलाईन फेरफार बंद झाले असून यापुढे ई हक्क प्रणाली E hakka pranali वापरून ऑनलाईन फेरफार करावे … Read more

शेतकऱ्यांना मिळणार १५ हजार रुपये नुकसान भरपाई

शेतकऱ्यांना मिळणार १५ हजार

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मिळणार १५ हजार रुपये नुकसान भरपाई निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. जाणून घेवूयात या संबधी अधिक सविस्तर माहिती. मागील जुलै महिन्यामध्ये म्हणजेच जुलै २०२२ मध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना ५ हजार एवढी आर्थिक मदत मिळत होती ती मदत आता … Read more

मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु 2022 असा करा ऑनलाईन अर्ज

मोफत निर्धूर चूल योजना

नमस्कार मित्रांनो मोफत निर्धूर चूल योजना अर्ज  सुरु झाले असून अर्ज कोणत्या वेबसाईटवर करावा कसा करावा आणि यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. ग्रामीण भागातील बऱ्याच महिला स्वयंपाक करण्यासाठी अजूनही सरपण वापरतात. काही कुटुंबाकडे गॅस जरी मिळत असला तरी त्यासाठी खर्च येतो म्हणून … Read more

गोदाम बांधकाम योजना मिळणार साडेबारा लाखापर्यंत अनुदान अर्ज करा

गोदाम बांधकाम योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे गोदाम बांधकाम योजना अंतर्गत शासकीय अनुदान मिळते आणि यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य अंतर्गत शेतकरी बांधव गोदाम बांधकाम योजनाअंतर्गत अर्ज सादर करू शकतात. असा करा कुक्कुटपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज. गोदाम बांधकाम योजना खूप शेतकरी असे आहेत ज्यांना आपल्या शेतातील … Read more

केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू

केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू

शेतकरी बंधूंनो केंद्राची व्याज सवलत योजना पुन्हा लागू करण्यात आली आहे ही योजना पुन्हा लागू केल्यामुळे अल्पमुदत पीककर्जधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनामध्ये तीन लखपर्यंतचे पीक कर्ज वेळेत परतफेड शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय केंद्राने मागे घेतला आहे आता दोन टक्क्याएवजी दीड टक्के व्याज सवलत देण्यास शासनाने निर्णय घेतला आहे. व्याज सवलत … Read more

घरांचे वाटप लवकरच होणार ५ हजार २११ घरांच्या सोडतीचा शुभारंभ

घरांचे वाटप लवकरच होणार

नमस्कार मित्रांनो ज्यांना घरे नाहीत अशांसाठी घरांचे वाटप लवकरच होणार आहे. स्वतःच्या मालकीचे चांगले घर असावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते. परंतु वाढती महागाई लक्षात घेता घराचे स्वप्न पूर्ण करणे सर्वसामान्य नागरिकांसाठी जिकरीचे काम होऊन बसते. अशावेळी शासन तुम्हाला तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू शकते. स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी … Read more

मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

आता मिनी ट्रॅक्टर वर मिळणार 90 % अनुदान; या शेतकऱ्यांना फायदा : Mini tractor anudan 2024

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या लेखामद्धे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पत्र ठरू शकता का हे बघण्यासाठी हा खलील लेख पूर्ण वाचा. मित्रांनो आता आपला शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. या योनेसाठी कोणते अर्जदार पात्र असणार आहेत, अर्ज कोठे करावा … Read more

नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात शासन निर्णय निर्णय

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकाऱ्यांनाच्या खात्यात नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देणार असल्याचा मोठा निर्णय शिदे सरकारने घेतला आहे. जिरायती शेती सोबतच बागायती शेतकाऱ्यांनाही अतिवृष्टीत हेक्टरी ( 3 हेक्टर पर्यंत) 27 हजार रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्या संदर्भात माहिती महाराष्ट्र … Read more

कुक्कुटपालन योजना याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ यादी पहा

कुक्कुटपालन योजना याच शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नमस्कार बंधूंनो आज आपण कुक्कुटपालन योजना याच अंतर्गत 2278 शेतकऱ्यांना 33 कोटी 43 लाख एवढे अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी या योजनेमध्ये काही विशिष्ट जिल्ह्याचा समावेश आहे ते आपण खाली जाणून येऊया. शेतकरी बंधूंनो शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले जाते यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून 1 हजर कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नविण्यापूर्व योजना राबविण्यात येत … Read more