गणेश मंडळ पुरस्कार मिळणार ५ लाख रु असा करा अर्ज

गणेश मंडळ पुरस्कार

मित्रांनो नमस्कार या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार मिळणार आहे त्यामुळे राज्यातील गणेश मंडळे या वर्षी मालमाल होणार आहे. गणेश उत्सव म्हंटला की एक वेगळाच आनंदाच आहे महाराष्ट्रातील अनेक भागात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी गणेश उत्सव निमित्त गणेश उत्कृष्ट गणेश मंडळांना शासनाच्या वतीने बक्षीस वितरण केले जाणार … Read more